• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, दंडाची दिली नोटीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

यावल तालुक्यात सातोद-कोरपावली रस्त्यावरील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातोद-कोरपावली रस्त्यावर गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अवैध गौणखनिजाची वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर महसुल विभागाच्या पथकाने पकडले आहे. दोघा ट्रॅक्टर चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रॅक्टर मालकांना दंडाची नोटीस बजवण्यात आली.

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे गस्ती पथक प्रमुख मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी भारत वानखेडे, शरीफ तडवी, संदीप गोसावी व गजानन पाटील या पथकासह गस्तीवर होते. गुरुवारी सकाळी त्यांना सातोद ते कोरपावली रस्त्यावर हळकाई नदीच्या पात्रात दोन ट्रॅक्टर टॉलीत वाळू वाहतूक करताना आढळले. मनोहर सुधाकर पाटील (धानोरा, ता.चोपडा) यांच्या मालकीचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.१९ सी.झेड १२५३) व रवींद्र गजानन कोळी (रा.यावल) यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.३४ बी.एफ.१२६०) मध्ये प्रत्येकी एक ब्रास वाळू अवैधरित्या आढळली. घटनास्थळावर पंचनामा करून दोन्ही ट्रॅक्टर तलाठी मिलींद कुरकूरे, राजु गोरटे, विजय अढाळे, सागर तायडे, सोनुसिंग पाटील यांनी तहसील कार्यालयात जमा केले.

Previous Post

तरुणाला विनाकारण कैचीने मारून दुखापत

Next Post

अवयवदान व प्रत्यारोपण चिंतन शिबिरात डॉ नरेंद्र ठाकूर सन्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवयवदान व प्रत्यारोपण चिंतन शिबिरात डॉ नरेंद्र ठाकूर सन्मानित

अवयवदान व प्रत्यारोपण चिंतन शिबिरात डॉ नरेंद्र ठाकूर सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
1xbet russia

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!