Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय की “यमाची एजन्सी?”!

* आरोग्य प्रशासनच अक्षम्य उदासिनतेच्याङ्ग कोरोनानेफ बाधित ! जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंच्या जगभरातील धास्तीनंतर जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय अक्षम्य उदासिनतेच्या...

भूमिपुत्रांना ८० टक्के नोकरीसाठी कायदा करणार

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प...

कोकण विकासासाठी ‘रत्न-सिंधु समृद्धी योजना’, चीपी विमानतळ १ मेपासून सुरु – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसनाथ) - कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. चीपी विमानतळ १ मेपासून सुरू होणार आहे....

शिरसोलीतील सेंट्रल बँक रोखपालाचा प्रामाणिकपणा

शिरसोली (प्रतिनिधी) - येथील सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखेत भरण्यात आलेली दहा हजारांची रक्कम रोखपाल मुकुंद ढेपे यानी प्रामाणिकपणे परत...

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मंथन २०२० स्नेहसंमेलनाचा थाटात समारोप

जळगाव (प्रतिनिधी) - येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मंथन २०२० या वार्षिक स्नेहसंमेलनाचा विविध कार्यक्रमांनी थाटात समारोप करण्यात आला....

मराठी भाषेसाठी वाचन आणि शब्द संग्रह आवश्यक

जळगाव (प्रतिनिधी)- मराठी भाषा बोलतांना आपण अनेकदा इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मराठी भाषेतुन उत्तम संभाषण करण्यासाठी वाचन आणि शब्द संग्रह...

जपमाळेने मानवी जिवनातील कष्ट दूर होतात : शास्त्री नयनप्रकाशदासजी

जळगाव (प्रतिनिधी) - शास्त्रीय पध्दतीने जपमाळ केल्यास त्याचा मानवी जीवनात प्रभाव पडून जिवनातील कष्ट दूर होतात असे प्रतिपादन शास्त्री नयनप्रकाशदासजी...

शेतकरी कर्जमुक्ती योजना संबंधित तांत्रिक अडचणी तातडीने सोडवाव्यात : जिल्हाधिकारी

जळगाव (प्रतिनिधी) - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे....

अमळनेर येथे तिरुपती बालाजी स्पोर्ट्स क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

अमळनेर (प्रतिनिधी) - शहरात तिरुपती बालाजी स्पोर्टस क्लब,अमळनेर शाखा या नावाने क्रिडा संस्था चालु असुन सदर क्रिडा संस्थेत स्पोर्ट्स क्लबच्या...

कोरोना प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन करणार उपाययोजना!

जळगाव (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसचे रूग्ण भारतात आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक झाले आहे. जळगावात डेंग्यूची साथ पसरल्यानंतर वेळीच उपाययोजना...

Page 3413 of 3427 1 3,412 3,413 3,414 3,427

ताज्या बातम्या

error: Content is protected !!