Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

कोरोना व्हायरस स्मार्टफोनमुळे देखील पसरतोय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोनाला साथीचा आजार घोषित केलंय. जगभरातील कोरोनाचे सावट आता भारतावरही घोंघावतंय. या पार्श्वभुमीवर...

घरच्या घरी असा तयार करा मास्क – महिंद्रां

मुंबई (वृत्तसंस्था) -कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने लोक त्यापासून वाचण्यासाठी मास्क खरेदी करत आहेत. लोक फेस मास्क, हँड सॅनिटायजर...

हिंसाचारात कोणी मरण पावलं असेल तर तो माणूस मरण पावला- अमोल कोल्हे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - दिल्ली हिंसाचार प्रकरणी अमोल कोल्हे काल संसदेत भाजप सरकारवर तुटून पडले. अमोल कोल्हे यांनी यावेळी भाजप...

डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) - या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही...

शिंदेंच्या भाजप प्रवेशाववरून शिवसेनेकडूनच मित्रपक्ष काँग्रेसवर टीका

मुंबई (वृत्तसंस्था) - मध्यप्रदेशात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बेफिकिरी, हलगर्जीपणा, अहंकार आणि नव्या...

पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी

पुणे (वृत्तसंस्था) - कोरोना व्हायरसमुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणांकडून दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे विमानतळावर...

हजारो प्लास्टिक तुकड्यांपासून बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट

मुंबई (वृत्तसंस्था) - एनिमेशन आर्टिस्टने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने त्यांचे मोजेक पोर्टेट बनवून जागतिक विक्रम केला आहे. हे...

स्वस्तधान्य दुकानात मास्क, हँण्डवॉश उपलब्ध करून द्या: चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यात कोरोन विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात कोरोना विषाणूचे ११ रुग्ण आढळून आले...

Page 3295 of 3322 1 3,294 3,295 3,296 3,322

ताज्या बातम्या

error: Content is protected !!