कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी क्लासेस, ट्युशन्स, अभ्यासिका 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) - राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागु...





