Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

पिंपरीत मास्क न लावणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) -चेहऱ्यावर मास्क न लावता अत्यावश्‍यक सेवेसाठी रस्त्याने चाललेल्या सात नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. चिखली पोलिसांनी कुदळवाडी परिसरात...

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने, सध्याच्या खडतर काळात करोनाबाधितांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिलासा...

आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर वाढती आव्हानं

मुंबई (वृत्तसंस्था) - भारतातील 90 टक्के नर्सना मस्क्‍युलोस्केलेटल पेनचा त्रास असल्याचा निष्कर्ष एका सर्व्हेक्षणातून पुढे आला आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने...

‘लॉकडाऊन’च्या काळात शहरातील नद्यांमधील प्रदूषण घटले का?

मुंबई (वृत्तसंस्था) - शहरातील पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाची स्थिती करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात सुधारली आहे...

राज्यांनी लॉक डाऊनची अंमलबजावणी योग्य करावी – केंद्रीय आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढत आकडा सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करता यावा यासाठी देशभरामध्ये...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या सेवा घेता येणार

जिल्ह्यात प्रशिक्षण घेतलेले 584 उमेदवार जळगाव;- नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील बेडसाईड...

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात ३८०६ बेडचे नियोजन

जळगाव;- जगभर फैलावलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या...

वाधवान कुटुंबाला चौदा दिवसांच्या सरकारी क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात यावं : सीबीआय

मुंबई (वृत्तसंस्था) - लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाच्या पर्यटन प्रकरणात सीबीआयची कोणतेही पथक दिल्लीतून महाबळेश्वर इथे दाखल झालेले नाही किंवा मुंबईहून कोणतेही...

आज सगळ्यांचे प्राधान्य कोरोनाविरुद्धच्या लढाईला असायला हवे : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) - महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी...

Page 3226 of 3327 1 3,225 3,226 3,227 3,327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!