Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

बीएसएनएलचे अधीक्षक भास्कर बोरसे यांना स्वेच्छानिवृत्ती निमित्त निरोप 

अमळनेर- येथील बीएसएनएल कार्यालयातील अधीक्षक भास्कर रामचंद्र बोरसे हे दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी स्वेच्छा निवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ...

जातपंचायतीचा आशावाद येणार नाही याची काळजी घ्यावी -अविनाश पाटील

जळगाव : ज्या तरुणांच्या पिढीवर अवलंबून राहून आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहोत, त्या तरुणांची प्रतिनिधी मानसी बागडे हिला जर...

‘खुशी का पासवर्ड’ विषयावर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे प्रेरक व्याख्यान

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 8 मार्च रोजी भव्य कार्यक्रम जळगाव: आपल्या मधूर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध...

रात्री शहरातून जाणारी अवजड व अवैध वाहतूक करणारी वाहने केली जमा चाळीसगाव;- शहरातून अवजड वाहनांचा शहर वासीयांना होणारा त्रास काही...

चाळीसगावकारांनी अनुभवली प्रत्येक्ष सावित्रीबाई

चाळीसगाव (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगाव आयोजित व्याखान मालेतील पुष्प दुसरे मेघना झुझम यांनी मी तुमची...

पूरग्रस्तांना आश्रय आणि घरे बांधून देण्यासाठी सलमान खान ,एलान फाउंडेशनने पुढाकार घेतला 

मुंबई (वृत्तसंथा) - महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूूरग्रस्त गाव खिदरापूरला सलमान खान आणि गुरुग्रामच्या एलान फाउंडेशनने दत्तक घेतले आहे. 2019 मध्ये...

इंग्लंडमध्ये बुधवारपासून हिमवृष्टीचा नवा हंगाम सुरू

लंडन (वृत्तसंथा) - इंग्लंडमध्ये बुधवारपासून पाऊस आणि हिमवृष्टीचा नवा हंगाम सुरू झाला. फेब्रुवारीच्या सुरुवातीला एका आठवड्यातच आलेल्या सिआरा आणि डेनिस...

अमेरिकेत भारतीय तंत्रज्ञान कामगारांचे व्हिसा आणि ग्रीन कार्ड अडकले

अमेरिका (वृत्तसंथा) - सुरेश अय्यर जेव्हा २०१३ मध्ये मुंबईतून अमेरिकेत आले तेव्हा आपण तेथे किती दिवस राहू शकू याचा विश्वास...

सरकारने जागे व्हावे, आम्हाला बुडायचे नाही – ग्रेटा थनबर्ग

ब्रिस्टल (वृत्तसंस्था) - इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरात शुक्रवारी पडणाऱ्या पावसात उभ्या असलेल्या युवकांना बघणे वेगळाच अनुभव होता. सुमारे ३० हजार युवक...

मुस्लिम समाजाला लवकरच पाच टक्के शैक्षणिक आरक्षण; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

​​​मुंबई (वृत्तसंथा) - राज्यातील मुस्लिम समुदायाला यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार लवकरच कायदा...

Page 3164 of 3166 1 3,163 3,164 3,165 3,166

ताज्या बातम्या

error: Content is protected !!