Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जळगाव  - जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना...

योगेश भालेराव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगाव - जळगाव येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे उपशिक्षक योगेश भालेराव यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार...

मराठा समाजाला आरक्षण नाही, सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

नवी दिल्ली -  मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र ...

कंगनाला उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा, कारवाईला स्थगिती

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मुंबई उच्च...

कोरोना 2 लाख रुग्ण संख्या ओलांडणारा पुणे ठरला पहिला जिल्हा

पुणे - मागील काही दिवसांपासून देशात दररोज 90 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. विशेष पुणे जिल्हा हा कोरोनाचा नवीन...

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास प्लाझ्मा थेरेपी परिमाणकारक नाही – आयसीएमआर

कोरोनाच्या लढाईत प्लाझ्मा थेरेपीला आशेचे किरण म्हणून पाहण्यात आले होते. मात्र इंडियन काउसिंल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नवीन संशोधनात प्लाझ्मा...

जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार २०२० जाहिर

जळगाव (विशेष प्रतिनिधी) - जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन तर्फे अॅथलेटिक्स असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या खेळाडूंसाठी दरवर्षी देण्यात येणारे "जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स...

आहीराणी भाषेला अभ्यासक्रमात सामावेश करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा आहीराणी भाषा संवर्धन परिषदेचा इशारा

  जळगाव (विशेष प्रतिनिधी) - आपल्या देशात नुकतीच नवीन शैक्षणिक प्रणाली येऊ घातली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रादेशिक भाषे सोबतच...

Page 2832 of 3355 1 2,831 2,832 2,833 3,355

ताज्या बातम्या

error: Content is protected !!