Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

सुरीने वार करून शिवीगाळ ; रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) - रेल्वे स्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करत सुरीने वार...

गांजा फुंकणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) - शहरातील रजा टावर आणि इंदिरानगर परिसरात सहा जण बेकायदेशीररित्या गांजाची सेवन करून धूम्रपान करणाऱ्या ८ जणांवर बाजारपेठ...

किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण, एकावर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला पाठीवर धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली...

पाचोरा येथे गिरणा नदी स्वच्छता अभियान उत्साहात

पाचोरा (प्रतिनिधी) - स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे बांबरुड महादेवाचे नदीपात्रात गिरणामाईचा मानसन्मान करुन नदी - स्वच्छता अभियान घेण्यात आले आहे....

‘अमित उद्यान रत्न’ पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

जळगाव ( प्रतिनिधी ) - नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स...

फळ व भाजीपाला मूल्यवर्धन साखळीने शेतीत शाश्वतता निर्माण होऊ शकते

जळगाव (प्रतिनिधी) - उत्पादन करताना उत्तम प्रतीचे बी बियाणे, उच्चकृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने शाश्वतशेती करून, सूक्ष्म सिंचन फर्टिगेशन...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त गोदावरी फाऊंडेशनतर्फे अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी) - गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक...

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) - सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गुन्हेगारांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांना “बुलेट”चे वाटप

भुसावळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आली हिरवी झेंडी जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ विभागातील १४ आरपीएफ स्थानके आणि चौक्यांना गुन्हेगारांना जलदपणे पकडण्यासाठी...

Page 1421 of 3493 1 … 1,420 1,421 1,422 … 3,493

ताज्या बातम्या

error: Content is protected !!