Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्‍त कर्मचारी संघटनेचा जळगावात प्रथम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. नितीन धांडे

जळगाव ;- ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा बैठकीत नुकतीच नुतन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली असून सचिवपदी डॉ. नितीन धांडे यांची...

हतनूरचे सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक

जुलैत भरपूर पावसाची अपेक्षा जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गिरणा, हतनूर, वाघूर, शेळगाव बॅरेज या चार महत्त्वाच्या प्रकल्पांमधील धरणांपैकी गिरणा धरणामध्ये...

लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे

लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे

रावेर (प्रतिनिधी) : भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु करणे, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि...

शिक्षण ज्येवढे घेता येईल तेवढे घ्या – डॉ. केतकी पाटील

शिक्षण ज्येवढे घेता येईल तेवढे घ्या – डॉ. केतकी पाटील

मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त रावेर बंजारा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव जळगाव (प्रतिनिधी) ;- शिक्षण जेवढे घेता येईल तेवढे घ्या...

हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ भाविक ठार ; घटनास्थळी मृतदेहांचा खच ; कारण आले समोर

हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ भाविक ठार ; घटनास्थळी मृतदेहांचा खच ; कारण आले समोर

  भोलेबाबा उर्फ ​​बाबा नारायण हरी उर्फ ​​साकार विश्व हरी फरार ; पोलिसांचा शोध सुरु हाथरस (वृत्तसंस्था ) ;- भोलेबाबाचे...

नागरिकांनी नवीन फौजदारी कायदे जाणून घ्यावे : पोलीस निरीक्षक किरण शिंदे

नागरिकांनी नवीन फौजदारी कायदे जाणून घ्यावे : पोलीस निरीक्षक किरण शिंदे

जामनेरात पत्रकारांना दिली माहिती जामनेर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारकडून १ जुलै पासून अंमलात आलेल्या नवीन कायद्यासंदर्भात नागरिकांमध्ये माहिती, जनजागृती व्हावी...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई,  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत...

गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

जेष्ठ नागरिकाला लोखंडी सळईने जबर मारहाण

अमळनेर तालुक्यातील एकरूपी गावातील घटना अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एकरूपी गावात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून एका ६६ वर्षीय वृध्दाला लोखंडी...

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

चक्कर आल्याने सायकलीवरून पडल्याने इसमाचा मृत्यू  

यावल शहरातील घटना यावल (प्रतिनिधी) : शहरातील पूर्णवाद नगरातील रहिवासी सायकलद्वारे शहरात जात असताना बस स्थानकाजवळ चक्कर येऊन कोसळल्याने त्याचा...

विधानपरिषद निवडणूक : कृपाल तुमाणे,भावना गवळी, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील रिंगणात

विधानपरिषद निवडणूक : कृपाल तुमाणे,भावना गवळी, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील रिंगणात

राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेसचे नाव प्रतीक्षेत मुंबई (प्रतिनिधी) : विदर्भातील कृपाल तुमाने आणि भावना गवळी या माजी खासदारांना विधान...

Page 1002 of 3480 1 … 1,001 1,002 1,003 … 3,480

ताज्या बातम्या

error: Content is protected !!