• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

यावल तालुक्यातील घटना ; संशयीतासह महिलेच्या नणंदेवरदेखील गुन्हा दाखल

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका शेत शिवारामध्ये ३६ वर्षीय महिला शौचालयात गेली असताना एका संशयित आरोपीने तिला विनयभंग करून केळीच्या शेतात ओढत नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो काढून महिलेच्याच नणंदेच्या मदतीने व्हायरल केले. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावामध्ये ३६ वर्षीय महिला मजुरी करून परिवारासह उदरनिर्वाह करते. ही महिला शुक्रवारी दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता एका शेत शिवारामध्ये शौचालयासाठी गेली होती. त्यावेळेला तिथे संशयित आरोपी विनोद दोधू मेढे हा आला. त्याने महिलेचा विनयभंग करून तिला जवळच्या केळीच्या शेतात ओढत नेले. त्या ठिकाणी तिला पूर्ण विवस्त्र करून तिचे फोटो काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार देताच त्यानी तिच्यावर जबरीने बलात्कार केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर संशयित आरोपी विनोद मेढे याने महिलेचे विवस्त्र फोटो महिलेची ननंद हिच्याकडे पाठवले. तिने ते फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल केले म्हणून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मैंनुद्दीन सय्यद करीत आहेत.


 

 

Tags: #crimeatyacharyawal
Previous Post

मद्यपान केल्यानंतर तिघा पोलिसांचा धिंगाणा : धक्काबुक्की झाल्यानंतर निघताना सायकलस्वाराला दिली धडक

Next Post

पावसामुळे दुमजली इमारत कोसळली : भुसावळ येथील खळबळजनक घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पावसामुळे दुमजली इमारत कोसळली : भुसावळ येथील खळबळजनक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon