• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

जळगावात कासमवाडी परिसरात पोलिसांची कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसी पोलिसांनी धडक कामगिरी करीत कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रावेरमध्ये एका शेतात लपवलेले चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत केले आहे.

तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) या संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सुचना देण्यात आल्या होत्या.

शनीवारी २१ जून रोजी जळगावातील कासमवाडी परिसरात बाजार असल्याने पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी राहुल तायडे, पोउपनिरी चंद्रकांत धनके, पोना प्रदीप चौधरी आणि पोकॉ रतन गिते यांना बाजारात पेट्रोलिंग करत असतांना त्यांना एक संशयित आरोपी तरुण आणि दोन अल्पवयीन मुले संशयीतरित्या फिरताना दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले. मोबाईलबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, त्यांनी स्वामी नारायण मंदिराच्या जवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतात जमिनीमध्ये एका पिशवीत मोबाईल पुरून ठेवल्याचे सांगितले.

आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपीने शेतातील एका झाडाजवळ जमिनीतून पुरून ठेवलेल्या पिशवीतील एकूण ४ लाख ९ हजार किंमतीचे ३३ मोबाईल काढून दिले. हे सर्व मोबाईल शनिवार बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारांमधून चोरी केल्याची कबुली संशयित आरोपी आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया याने दिली. जप्त केलेल्या ३३ मोबाईलपैकी एक मोबाईल रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश मोगरे हे त्या मोबाईलच्या शोधात एमआयडीसी येथे आले असता, त्यांना रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण ८ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोना हेमंत जाधव हे करत आहेत. सदरची कारवाई एलसीडी चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल आव्हाड, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, रतन गीते यांनी केली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

खुनाचा उलगडा : प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाचा खून मामानेच केल्याचे उघड !

Next Post

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon