• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धक्कादायक : प्रौढ व्यापाऱ्याने स्वातंत्र्यदिनीच गळफास घेत संपविले जीवन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

गोलाणी व्यापारी संकुलातील घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

जळगाव (प्रतिनिधी) : येथील गोलाणी मार्केटमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून कॉम्प्युटर व्यवसाय करणाऱ्या एका ५१ वर्षीय प्रौढाने दुकानातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी स्वातंत्र्य दिनी दिनांक १५ ऑगस्ट रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

रमेश देवराम पाटील (वय५१ मु. रा. गाढोदा ता. जळगाव ह. मु. रा.निवृत्ती नगर, जळगाव) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २मुली, १ मुलगा असा परिवार आहे. रमेश पाटील यांचे ॲरोटेक कॉम्प्युटर नावाचे गोलाणी मार्केटमधील ग्राऊंड प्लोअरला सी -२४६ क्रमांकाचे दुकान आहे.(केसीएन)आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रमेश पाटील यांनी दुकान उघडून देवांच्या फोटोला अगरबत्ती लावून नंतर अर्धवट शटर बंद करून गळफास घेतला . यानंतर दुकानात काम करणाऱ्या त्यांच्या साडूच्या मुलाने शटर उघडून पाहताच तयाने आरडा ओरड केल्याने आवाज ऐकून शेजारच्या व्यापाऱ्यांनी धाव घेतली.

यावेळी दोरीला लटकलेल्या अवस्थेत रमेश पाटील दिसून आल्यानंतर दोर कापून त्यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले.(केसीएन)यावेळी घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केली होती. रमेश पाटील यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतेही कारण समजू शकलेले नाही. दरम्यान घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची माहिती घेतली. याबाबत घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु होते.

Tags: atmhatyacrme jalgaon
Previous Post

बसस्थानकांमध्ये चोऱ्या थांबेना, महिलेच्या गळ्यातील एक लाखाची सोनपोत लांबवली !

Next Post

अंगणवाडी-शाळा रस्त्यांची दुरवस्था : गावात साफसफाई, स्वच्छता करण्याच्या सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंगणवाडी-शाळा रस्त्यांची दुरवस्था : गावात साफसफाई, स्वच्छता करण्याच्या सूचना

अंगणवाडी-शाळा रस्त्यांची दुरवस्था : गावात साफसफाई, स्वच्छता करण्याच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
क्राईम

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित
क्राईम

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!