• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!


भडगाव शहरात खुशाल आप्पा नगरातील घटना

भडगाव (प्रतिनिधी ) – शहरातील खुशाल आप्पा नगर भागात एका २२ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. स्वप्नील प्रवीण शिंपी (वय २२) असे या मयत तरुणाचे नाव आहे. भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तरुणाच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.

स्वप्निल शिंपी हा खुशाल आप्पा नगर मध्ये आई, काका, दोन लहान बहिणी, आजी यांच्यासह राहत होता. डी. फार्मसीचे शिक्षण तो शिक्षण घेत होता. दरम्यान शनिवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी स्वप्निल शिंपी कुटुंबीयांसोबत तसेच मित्रांसोबत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी व्यवस्थित होता. मात्र दुपारी २ वाजेनंतर त्याला कोणाचा तरी फोन आला. यानंतर तो अस्वस्थ झाला. काही वेळाने त्याने त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला. कुटुंबीयांना वाटलं की तो काही कामात आहे. मात्र, स्वप्नीलने त्याच्या राहत्या घरात गावठी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडली.

गोळीबाराचा आवाज ऐकताच त्याच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिले असता तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला होता. तात्काळ दरवाजा तोडून त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. या घटनेत स्वप्नीलच्या कपाळाला गंभीर जखम झाली होती. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. स्वप्नीलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी रीतसर पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे भडगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर जळगावचे शासकीय रुग्णालयात कुटुंबीय आणि एकच आक्रोश केला. दरम्यान स्वप्निलने आर्थिक की इतर कारणावरून आत्महत्या केली याचा पोलीस शोध लावत आहेत.


 

 

Previous Post

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

Next Post

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
1xbet russia

 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

July 18, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..
जैन कंपनी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

July 18, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon