• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्याने विष घेऊन संपविले जीवन..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारी शेतकऱ्याने विष घेऊन संपविले जीवन..!

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शेतीसाठी कर्ज काढले असताना शेतीतून उत्पन्न मिळत नाही. यामुळे कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. हि घटना बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सुरेश ओंकार विटे (वय ४०, रा. रिगाव ता. मुक्ताईनगर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सदरची घटना दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.(केसीएन) सुरेश विटे यांची शेती असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकी झाल्यामुळे कर्ज फेडू शकत नाही. यामुळेच डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठला रिगाव शिवारातील शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला.(केसीएन) यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले. यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.


 

 

Previous Post

धारदार शस्त्र दाखवून पशुधन चोरणाऱ्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद

Next Post

दगडफेकीत महिला फौजदारासह नऊ पोलीस जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द ; रविवारी लेखी परीक्षा

दगडफेकीत महिला फौजदारासह नऊ पोलीस जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon