• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे समोर झोकून देत एका इसमाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रेल्वे समोर झोकून देत एका इसमाची आत्महत्या

जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे रुळावर घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेसमोर झोकून देत एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना जळगाव ते भादलीदरम्यान शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र भोजू अलकारी (४२, रा. तरसोद, ता. जळगाव) असे मयत ईसमाचे नाव आहे. जळगाव ते भादली दरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४२६/९ ते ४२६/११ दरम्यान एकाने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची माहिती लोको पायलटने भादली स्थानकावर उपस्टेशन प्रबंधकांना दिली.(केसीएन)त्यानंतर या विषयी तालुका पोलिसांना कळविण्यात आले. त्या ठिकाणी पोहेकॉ विलास शिंदे व सहकारी पोहचले. मयताच्या खिशात विजेचे बिल व पाकीटात आधार कार्ड सापडले.

त्यावरून रवींद्र अलकारी, रा. तरसोद अशी त्यांची ओळख पटली. तसेच त्या ठिकाणी असलेले गँगमन तरसोद गावातीलच असल्याने त्यांनीही लगेच ओळखले. त्यानुसार गावात पोलिस पाटील व कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. (केसीएन)त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू ; एक गंभीर

Next Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने झारखंड येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

धावत्या रेल्वेतून पडल्याने झारखंड येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
1xbet russia

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली
Uncategorized

जामनेर येथे ९१ हजारांचे डी.आय. पाईप चोरी

July 25, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon