• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वयोवृद्ध इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
वयोवृद्ध इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील वयोवृद्ध ईसमाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

राजाराम जगदेव शिंदे (वय ७७, रा. फत्तेपूर ता. जामनेर) असे मयत वयोवृद्ध इसमाचे नाव आहे. राजाराम शिंदे हे गावात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना यांच्यासह राहत होते.(केसीएन) शेतमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान गुरुवार दि. २७ जून रोजी रात्री त्यांना विषारी औषध प्राशन केल्यामुळे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असताना सहा दिवसांनी बुधवारी दि. ३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #crime#jalgaon#jamner
Previous Post

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Next Post

गस्तीदरम्यान मिळाले परजिल्ह्यातील गुन्हेगार : २ गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गस्तीदरम्यान मिळाले परजिल्ह्यातील गुन्हेगार : २ गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

गस्तीदरम्यान मिळाले परजिल्ह्यातील गुन्हेगार : २ गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon