• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा ८ लाख रुपयांसाठी छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
‘त्या’ वाळू ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी ) विवाहितेने माहेरहून ८ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सुनयना सुधीर खरे वय २९ यांचा सुधीर भास्कर खरे सानपाडा, नवी मुंबई ता. ठाणे यांच्यासोबत विवाह झाला आहे. १६ नोव्हेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० यादरम्यान वेळोवेळी सुधीर खरे यांनी सुनयना यांना माहेरुन ८ लाख रुपये फ्लॅट घेण्यासाठी आणावेत अशी मागणी केली. सुनयना यांनी पैसे आणले नाही, त्याचे वाईट वाटल्याने सुधीर खरे यांनी सुनयना यांना दारुच्या नशेत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिली. तर सुधीर यांचा मामेभाऊ कुलदीप देवराम बाविस्कर रा. पाचोरा जळगाव यानेही त्रास दिल्याचे यात म्हटले आहे. सुनयना यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी सुधीर खरे व कुलदीप बाविस्कर या दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.


 

 

Tags: #crime
Previous Post

शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय – ना. राजेश टोपे

Next Post

विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब होय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब होय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

जळगाव शहरातील द्रौपदी नगरातून अडीच लाखांची स्विफ्ट डिझायर कार लांबवली

August 11, 2026
जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!
1xbet russia

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव शहरातील द्रौपदी नगरातून अडीच लाखांची स्विफ्ट डिझायर कार लांबवली

August 11, 2026
जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon