• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दृष्टिदोष असल्यास शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

आरोग्य विभागाच्या "आरबीएसके" विभागाकडून होणार तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2023
in Uncategorized
0
दृष्टिदोष असल्यास शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

मुंबई (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील ६\ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील मुलांच्या दृष्टीदोषाचे निदान करून त्यांना मोफत चष्मे देण्यासाठी शासनाकडून निधीची नुकतीच उपलब्धता करून देण्यात आली आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाची नवीन योजना म्हणून हा निर्णय राबविला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लहान मुलांमध्ये अलीकडील काही वर्षात विशेषता कोरोना काळापासून दृष्टीदोष पाहायला मिळत आहे. ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांना कोरोनामुळे मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्याची सवय लागली. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला. परिणामी त्यांच्या डोळ्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यातील शासकीय व निमशासकीय ८१,५५६ शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शास्त्रीय पद्धतीने केली जाणार आहे.

या तपासणीनंतर या शाळकरी विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरविले जाणार आहेत. ही योजना राबविण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५ कोटी रूपये इतका निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र सुधारित अंदाजानुसार दीड कोटी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी महाव्यवस्थापक हाफकिन महामंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 

 

Tags: #mumbai aarogya vibhag news
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता

Next Post

महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते, राहुल नेतलेकर यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते, राहुल नेतलेकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon