• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शिरसोलीचा उपक्रम

शिरसोली ( वार्ताहर ) – बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून विशेष वाचन लेखन प्रकल्प राबविण्यात आला.सदर प्रकल्प शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासून अखंडपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश  विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमता विकसित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे  हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पातळीनुसार पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्गवारी करून मराठी वाचन, लेखन व गणितातील मूलभूत संकल्पना,इंग्रजी या विषयांच्या मूलभूत कौशल्यांवर भर देण्यात येत आहे.

सदर उपक्रम हा शाळा भरण्याच्या अगोदर दररोज 10:45 वाजता सुरू होतो. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका अतिरिक्त वेळ देऊन सदर वर्गासाठी मार्गदर्शन करतात. या उपक्रमामध्ये कृतिशील शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे.तसेच दररोज सातत्यपूर्ण मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. सदरच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून अप्रगत विद्यार्थी मराठी वाचन करणे गणितीय क्रिया सोडवणे यासारख्या क्रिया करायला लागले. या उपक्रम अंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट करून पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत सतत पालकांच्या घरी जावून भेटी घेणे, पालकांचे समुपदेशन करणे  व  सतत पालकांशी समन्वय साधून घरोघरी भेटी देऊन गृहपाठ व नियमित अभ्यास उपस्थितीवरही भर दिला जात आहे. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती व संस्थेचे संचालक व पालकांनी स्वागत केले असून आगामी कालावधीत सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे.


 

 

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharatapragat vidyarthyanchya
Previous Post

भरधाव कारच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाचा मृत्यू  

Next Post

रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश

रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon