• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाचा मृत्यू  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगाव तालुक्यात कुसुंबा शिवारात घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा शिवारात रविवारी रात्री एका भीषण अपघातात ५० वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कुसुंबा गावाजवळील प्राईम हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रविवारी २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एक ५० वर्षीय अनोळखी प्रौढ कुसुंबा शिवारातील प्राईम हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे अतिवेगाने येणाऱ्या एका कारने (क्र. एमएच १९ ईए १४१५) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित व्यक्ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली.उपचारापूर्वीच मृत्यू अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने जखमी प्रौढाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर पळून न जाता कारचालक सुरेश गजानन पवार (वय ५९, रा. ओमनगर, जळगाव) हे स्वतःहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यांची कार ताब्यात घेतली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharatkarchya dhadket vrudh thar
Previous Post

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

Next Post

अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon