• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कालीपिली टॅक्सी- २ दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात चोपड्याचे तिघे ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2024
in Uncategorized, अपघात
0
कालीपिली टॅक्सी- २ दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात चोपड्याचे तिघे ठार

अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ प्रवासी ओमनी वाहनाचा अपघात होऊन चोपड्याचे तीन जण जागीच मयत तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व केवाराम पावरा (वय २५) असे तिघे मयत झाले आहेत. तर टॅक्सी मधील ४ जण जखमी आहेत. टॅक्सीमधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार (रा.सुरत) याला डॉ. सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खाजगी दवाखान्यात गेले आहेत.

चोपडा येथील ६ जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ डी एल ८६९३) व आणखी एका मोटरसायकल वर ट्रीपलसीट चोपडयाकडे निघाले होते. चोपद्याकडून टॅक्सी क्रमांक (एम एच १९ वाय १८२८) येत होती. टॅक्सी मध्ये १२ जण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली.

समोरून दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या. ओम्नी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मोटारसायकलीची धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंग मध्ये अडकले होते. तर दोन्ही मोटारसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या. त्यात दोघे जण जागीच ठार झाले. एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. जखमी विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आले.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

Next Post

बिबट्याचा कुपोषणामुळे मृत्यू, मोठा आवाज करत सोडले प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बिबट्याचा कुपोषणामुळे मृत्यू, मोठा आवाज करत सोडले प्राण

बिबट्याचा कुपोषणामुळे मृत्यू, मोठा आवाज करत सोडले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon