• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरी जात असलेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2023
in जळगाव
0
घरी जात असलेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जळगाव तालुक्यातील म्हसावदजवळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकीने घरी जात असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने म्हसावद येथील ३२ वर्षीय जीआरपीएफ पोलीसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिपक जयसिंग बाविस्कर (वय-३२,रा. म्हसावद ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे. म्हसावद येथील रहिवाशी दिपक हा आईवडील, पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होते. ते जीआरपीएफ पोलीसात नोकरीला आहे. दिपक बाविस्कर हा कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेला होता. काम आटोपून परत घरी येत असतांना वावडदा ते म्हसावद दरम्यान असलेल्या कुरकुरे नाल्याजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दिपकचा जागीच मृत्यू झाला.

नागिरकांनी त्याला तातडीने खासगी वाहनाने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रेखा, वडील जयसिंग बाविस्कर, पत्नी माधुरी आणि तीन वर्षाची मुलगी पुर्वी असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Previous Post

विचार वारसा फाउंडेशनच्या गणेश मंडळ अध्यक्षपदी आशिष राजपूत

Next Post

वसंतराव नाईक महामंडळाच्या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वसंतराव नाईक महामंडळाच्या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

वसंतराव नाईक महामंडळाच्या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!