• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वसंतराव नाईक महामंडळाच्या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2023
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
वसंतराव नाईक महामंडळाच्या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : भटक्या जाती विमुक्त जमातीच्या नागरिकांना सरकारी योजनेतून कर्ज मिळण्याकरिता लाच मागणाऱ्या वसंतराव नाईक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ हजारांची लाच मागताना रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

तक्रारदाराला सरकारी योजनेअंतर्गत १ लाख रुपये कर्ज मिळणार होते. त्यापैकी ७५ हजार रुपये पहिला हफ्ता मिळाला होता. उर्वरित २५ हजाराचा दुसरा हफ्ता तक्रारदाराला मिळणार होता. मात्र हा हफ्ता पाहिजे असेल तर ५ हजार रुपये द्यावे लागतील असे जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक (वय ५५), कंत्राटी कर्मचारी आनंद नारायण कडेवाल (वय ३२) यांनी सांगितले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती.

त्यानुसार मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना अधिकारी भीमराव नाईक व आनंद कडेवाल यांना रंगेहाथ पकडले. त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून त्या दोघांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्याकामी पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Previous Post

घरी जात असलेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू

Next Post

तोतया जीएसटी अधिकाऱ्याला जामीन, जळगाव न्यायालयात झाला युक्तिवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तोतया जीएसटी अधिकाऱ्याला जामीन, जळगाव न्यायालयात झाला युक्तिवाद

तोतया जीएसटी अधिकाऱ्याला जामीन, जळगाव न्यायालयात झाला युक्तिवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज नगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे बाल गोपाळांना बक्षिस वाटप संपन्न
खान्देश

राज नगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे बाल गोपाळांना बक्षिस वाटप संपन्न

October 22, 2026
चाळीसगाव तालुक्यात मेंढ्या चोरीला; शेतातील गोठ्यातून २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात मेंढ्या चोरीला; शेतातील गोठ्यातून २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 22, 2026
मुक्ताईनगरात शेतातील विहिरीवरून कॉपर केबलची चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

मुक्ताईनगरात शेतातील विहिरीवरून कॉपर केबलची चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 22, 2026
धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद
क्राईम

धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राज नगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे बाल गोपाळांना बक्षिस वाटप संपन्न

राज नगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे बाल गोपाळांना बक्षिस वाटप संपन्न

October 22, 2026
चाळीसगाव तालुक्यात मेंढ्या चोरीला; शेतातील गोठ्यातून २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव तालुक्यात मेंढ्या चोरीला; शेतातील गोठ्यातून २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!