• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

महायुती-विरोधकांपेक्षा अपक्ष उमेदवाराचीच अधिक चर्चा; तिरंगी लढतीत वाढली उत्सुकता

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट सामना होईल, अशी सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र प्रहार संघटनेचे नेते अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

अपक्ष चौधरींनी वाढवली चुरस

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी असलेला दांडगा संपर्क, सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध आणि जिल्ह्यातील वैयक्तिक प्रभाव यामुळे अनिल चौधरी यांना या निवडणुकीतील महत्त्वाचे आव्हान मानले जात आहे. अनेक नाराज लोकप्रतिनिधी त्यांना छुपा पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ताकद दाखवत केली मोर्चेबांधणी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच अनिल चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींना एकत्र आणत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे निवडणुकीच्या गणितात त्यांचे स्थान अधिक मजबूत मानले जात आहे.

रेश्मा काळेंची माघार; चौधरी ठाम

शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला. मात्र अनिल चौधरी यांनी निवडणूक मैदानात कायम राहण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

जळगाव विधान परिषद मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अनेकदा पक्षीय ताकदीपेक्षा स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संबंध आणि राजकीय समीकरणे निर्णायक ठरली आहेत. २०१० मध्ये अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी दिग्गज पक्षीय उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही अपक्ष उमेदवाराची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वांचे लक्ष तिरंगी लढतीकडे

महायुतीचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि अपक्ष अनिल चौधरी यांच्यातील तिरंगी लढत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणुकीतील खरी उत्सुकता अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या कामगिरीभोवती केंद्रित झाल्याचे दिसून येत असून, ते मतांचे समीकरण बिघडवतात की विजयाची बाजी मारतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

> जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबतच अपक्ष अनिल चौधरी हे ‘किंगमेकर’ नव्हे तर थेट ‘गेमचेंजर’ ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


 

 

Tags: anil choudhari news
Previous Post

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon