• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंदिरातून साहित्य चोरून पळताना पोलिसांचा पाठलाग, मुद्देमाल टाकून चोरटे पसार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मंदिरातून साहित्य चोरून पळताना पोलिसांचा पाठलाग, मुद्देमाल टाकून चोरटे पसार !

अमळनेर तालुक्यात केला गुन्हा, पाळधीजवळ पोलिसांचे कर्तव्य

अमळनेर (प्रतिनिधी) : – तालुक्यातील पाडसे येथील एकवीरा मातेच्या मंदिरातून १५ किलो वजनाची तांब्याची घंटा व इतर साहित्य चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग केल्याची घटना दि. ४ रोजी मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश जरी मिळाले, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

संशयित आरोपी दि. ४ रोजी मध्यरात्री १ ते १:३० वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून आले. पाडसे येथील एकवीरा मातेच्या मंदिरातून सुमारे १५ किलो वजनाची तांब्याची घंटा, एक लहान घंटा, त्रिशूल व तांब्याचा ताट आदी वस्तू चोरून जळगावच्या दिशेने निघाले. मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास ते पाळधी शिवारात पोहचले असता त्याठिकाणी गस्त घालणारे हवालदार संघपाल तायडे आणि पोकॉ. भरत पाटील यांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते न थांबता दुचाकीचा वेग वाढवत जळगावच्या दिशेने निघाले.

लागलीच पोह. संघपाल तायडे आणि पोकॉ. भरत पाटील यांनी सरकारी वाहनाने दोघांचा पाठलाग केला. सुमारे ४ ते ५ किमी पाठलाग केल्यानंतर महामार्गालगतच्या गणपती मंदिराजवळ पोलिसांनी चोरट्यांच्या दुचाकीला कट मारत थांबविले. पोलिस वाहनातून उतरत नाहीत, तोपर्यंत चोरटे चोरलेला मुद्देमाल आणि दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून गेले. हस्तगत केलेल्या तांब्याच्या घंट्यावर पाडसे गावाचे नाव कोरलेले असल्याने सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत खंडारे यांनी पाडसे येथील अॅड. चिंतामण पाटील, विष्णू बोरसे, सुरेश पाटील आणि गोपीचंद निकम यांना पोलिस ठाण्यात बोलावून हस्तगत केलेला मुद्देमाल सोपविला. धरणगाव पोलिसात दोन अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या कारवाईसाठी हवालदार अर्जुन कुवारे, महेंद्र पाटील, पोकॉ. ज्ञानेश्वर बाविस्कर, राहुल बोरसे, ज्ञानेश्वर सोनवणे यांचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाडसे येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह विहिरीत आढळला

Next Post

महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon