• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

रोख २५ हजारांसह चांदीची लक्ष्मी मूर्ती चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) :- अमळनेर शहरातील ओमशांती नगर, बसस्थानकाच्या मागील परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुष्पा अरुण अधिकारी (वय ५०, व्यवसाय घरकाम, रा. ओमशांती नगर, बसस्थानकाच्या मागे, अमळनेर, जि. जळगाव) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेपासून ते दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सामानाची चोरी करून ऐवज लंपास केला.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २५ हजार रुपये रोख रक्कम तसेच ४ हजार रुपये किमतीची चांदीची लक्ष्मीची मूर्ती यांचा समावेश असून, एकूण २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाणे गु.र.नं. ५१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची कारवाई दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून त्याचा शोध सुरू आहे.

घटनेचा पुढील तपास पोहेकॉ./२०२० सुनील तेली, अमळनेर पोलीस ठाणे करीत आहेत.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

Next Post

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक
क्राईम

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

October 8, 2026
अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

October 8, 2026
लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती
खान्देश

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

October 8, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास
खान्देश

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

October 8, 2026
अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!