• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरात गुन्हेगारी करणारा शुभम देशमुख ठाणे कारागृहात स्थानबद्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अमळनेरात गुन्हेगारी करणारा शुभम देशमुख ठाणे कारागृहात स्थानबद्ध

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर पो. स्टे. हद्दीतील शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख याचेविरुध्द विविध प्रकारचे गंभीर २७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव हा अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी तयार करून प्रस्ताव हा एलसीबी, जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकार, जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे.

शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४ रा. पिंपळे रोड, संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर) याच्यावर विविध प्रकारचे भारतीय दंड विधान कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावासाठी संपूर्ण कामगिरी अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहा.पो.निरी.अजित साळवे, पोहेको किशोर पाटील, पोको चरण पाटील, प्रशांत पाटील, नितीन मनोरे अशांनी १ जून रोजी ताब्यात घेतले. शुभम देशमुख याला मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि.ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.

एम.पी.डी.ए.प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.निरी.किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख, ईश्वर पाटील अशांनी काम पाहिले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

दारूबंदी कायदा मोडणारा अशोक कोळी मुंबई कारागृहात स्थानबद्ध

Next Post

चोपडा-नंदुरबार बससेवेला एस. टी. च्या वर्धापनदिनानिमित्त सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन हजार रुपयांच्या नोटा २८ पर्यंतच स्वीकारा

चोपडा-नंदुरबार बससेवेला एस. टी. च्या वर्धापनदिनानिमित्त सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

‘डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला’

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण

‘डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला’

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon