• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अमळनेर तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून रस्ता ओलांडत असताना धरणगावकडून भरधाव वेगातील वाहनाने धडक दिली. यात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ३१ रोजी मध्यरात्रीनंतर कुन्हे खुर्द शिवारात धरणगाव अमळनेर रोडवर बॉबी हॉटेलसमोर घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

भटु दगा चव्हाण (रा. कर्ले, ता. शिंदखेडा) असे मृताचे नाव आहे. भटू चव्हाण हे धरणगाव-अमळनेर मार्गावर दुचाकी क्रमांक जी.जे. ०५ सी.सी. ४७१४ ने जात होते. दरम्यान रोडवर बॉबी हॉटेल त्यांनी रस्त्याच्याकडेला दुचाकी थांबविली. त्यानंतर ते हा रस्ता ओलांडत असताना धरणगावकडून भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ताब्यातील वाहनसह संशयित चालक सुसाट वेगाने पसार झाला.

कुऱ्हे खुर्दचे पोलीस पाटील राकेश पाटील यांनी माहिती अमळनेर पोलिसांना दिली. पोनि विकास देवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पोउपनि रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत. पोलिसांनी घटनेची माहिती तत्काळ शिंदखेडा पोलिसांना दिली.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

संत सेना महाराजांचे विचार समाजाला दिशादर्शक – पालकमंत्री

Next Post

भाजपमध्ये प्रवेश, पण तो जाहिर नाही ; राष्ट्रवादी सोडायची पण पवार तयार नाही !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजपमध्ये प्रवेश, पण तो जाहिर नाही ; राष्ट्रवादी सोडायची पण पवार तयार नाही !

भाजपमध्ये प्रवेश, पण तो जाहिर नाही ; राष्ट्रवादी सोडायची पण पवार तयार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon