• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

…अखेर त्या भाजी विक्रेत्या महिलेच्या खुनातील संशयीतास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामेश्वर कॉलनीतील तुळजाई नगरात एका ४२ वर्षीय महिलेला जबरी मारहाण करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. एमआयडीसी पोलिसांनी जलद गतीने तपासचक्रे फिरवीत अवघ्या काही तासात संशयिताला ताब्यात घेतले आहे.

शहरातील तुळजाई नगरात राहणाऱ्या वंदना गोरख पाटील वय-४२ या भाजी विक्रेत्या महिलेचा गळा आवळून डोक्यात ५०० ग्रँम वजनाचे माप व चेहऱ्यावर तिष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत लागलीच तपासचक्रे फिरवून संशयिताला ताब्यात घेतले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Video-2021-08-27-at-7.41.02-PM.mp4

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील अतुल वंजारी,इम्रान सय्यद,गोविंदा पाटील, मुद्दसर काझी गाडी चलाक इम्तियाज खान यांनी चोपडा येथून संशयीत सुरेश सुकलाल माळी (महाजन) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, संशयितांची कसून चौकशी करण्यात येत असून महिलेचा खून कशासाठी झाला हे अद्याप समजून आलेले नाही.

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

राष्ट्रवादी सांस्कृतीक सेल तालुकाध्यक्षपदी अजय तळेले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी सांस्कृतीक सेल तालुकाध्यक्षपदी अजय तळेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
क्राईम

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026
दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर
क्राईम

दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

September 26, 2026
अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा
क्राईम

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!