• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

जळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आज चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगीनी प्रगती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुलताने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रख्यात व्याख्याते सचिन देवरे, नगरसेवक विजय बांधेल,सुरेश सोनवणे,अतुल बारी, धनगर समाज महासंघाचे माजी महामंत्री सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, दिलीप धनगर, सुभाष करे, संदीप तेले, अरुण ठाकरे, वसंत भालेराव, गणेश बागुल, हिलाल सोनवणे, मंजुषा सूर्यवंशी, प्रमिला कंखरे, पूनम शिरोळे, प्रा. विजय शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख व्याख्याते सचिन देवरे यांनी आपल्या बहारदार व अभ्यासपूर्ण शैलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा सखोल परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनाचा आदर्श घालून दिला. त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून प्रत्येक पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.” तसेच “अहिल्यादेवींच्या कार्यातून स्त्रीशक्ती, कर्तृत्व आणि राष्ट्रसेवेचा संदेश मिळतो,” असेही त्यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी तर आभार प्रदर्शन तुळशीराम सोनवणे यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी धनगर समाज महासंघ प्रदेश सदस्य पदी दिलीप धनगर, धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी गणेश बागुल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी तुळशीराम सोनवणे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र सोनवणे, प्रवीण पवार, ॲड. शरद न्हाळदे, हर्षल पवार, अनिल सुलताने, मयूर ठाकरे, सुभाष खोमणे, संतोष कचरे, यशवंत शिरोळे  आदींनी विशेष परिश्रम घेतले.


 

 

Tags: jalgavat ahilyadeve jayanti sajri
Previous Post

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे
1xbet russia

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

May 31, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

सावदा परिसरात खळबळबळ! नात्याला काळीमा फासणारे कृत्य; सख्ख्या चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीवर केला वारंवार अत्याचार

May 31, 2026
घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी
जळगाव

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

May 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon