• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अग्निशमन विभागाला सुविधा : जिल्ह्यात ९६ फायर सूटचे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अग्निशमन विभागाला सुविधा : जिल्ह्यात ९६ फायर सूटचे वाटप

नगरविकास विभाग,आपत्ती व्यवस्थापनाकडून नियोजन

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १६ नगरपालिकेतील अग्निशामक विभागाला ९६ फायर सुट वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक नगरपालिकेला ६ फायर सुट देण्यात आलेले आहेत. नगरविकास विभाग, आपत्ती व्यवस्थापनकडून नियोजन करण्यात आले आहे.

धरणगाव नगरपालिकेने सूट घेण्यासाठी ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, फैजपूर, नशिराबाद, पारोळा, रावेर, सावदा, यावल, वरणगाव, भडगाव, एरंडोल या नगरपालिकेतील अग्निशामक दलांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी सहा फायर प्रोडक्शन किट (फायर सुट) प्रदान करण्यात आले. फायर प्रोडक्शन किट (फायर सुट) अडीचशे डिग्री तापमानामध्ये हा सूट घालून अग्निशामक दलाचा जवान आग विझवण्यासाठी जाऊ शकतो. केमिकल कंपनीची आग सोडून इतर कर्मचारी आगीत हा सूट घालून जाऊ शकतो, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.


 

 

Tags: अग्निशमन विभागाला सुविधा : जिल्ह्यात ९६ फायर सूटचे वाटप
Previous Post

काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

Next Post

अर्थसंकल्पातून योजना, पायाभूत विकास यांचा आर्थिक समन्वय साधला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्यांसह सर्व घटकांना आर्थिक सक्षम करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

अर्थसंकल्पातून योजना, पायाभूत विकास यांचा आर्थिक समन्वय साधला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon