• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी मागितली २ लाखांची लाच..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

जळगाव (प्रतिनिधी) : शिपाई पदावरून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर बदली झाल्यानंतर तक्रारदाराला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाने २ लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपये लाच घेताना या लाचखोर लिपिकाला बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संध्याकाळी अटक केली आहे.

तक्रारदार हे २६ वर्षीय असून ते जळगावात राहतात. तक्रारदार हे लोकसेवक असून तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र, यावल येथे शिपाई पदावर नोकरी होती. तेथे ते कार्यरत होते. (केसीएन)नंतर त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक नरेंद्र खाचणे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपयाची लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.


 

 

Previous Post

अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

Next Post

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापती विजयच्या झेंड्याचे अनावरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापती विजयच्या झेंड्याचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon