• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीच्या शहरातील १२ आघाड्यांच्या अध्यक्षांचे राजीनामे !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2021
in जळगाव
0

आमच काय चुकल तेवढ सांगा – अभिषेक पाटलांचा सवाल

जळगाव ( प्रतिनिधी ) – महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांची कारण आणि गरज नसताना प्रदेश चिटणीस म्हणून नियुक्ती म्हणजे त्यांना अप्रत्यक्ष रीतीने महानगराध्यक्षपद सोडण्यास सांगण्यासारखे आहे, अशा नाराजीच्या भावनेतून आज राष्ट्रवादीच्या शहरातील १२ आघाड्यांच्या अध्यक्षांसह ३०० पेक्षा जास्त कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राजीनामे देणाऱ्या या सर्व पदाधिकार्यांच्या भूमिकेचे समर्थन करीत आता आमच काय चुकल तेवढ सांगा अशी भूमिका अभिषेक पाटील यांनी घेतली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Video-2021-09-10-at-9.09.32-AM.mp4

 

अचानक अभिषेक पाटील यांची प्रदेश चिटणीस म्हणून नियुक्ती या राजीनामे देणाऱ्या पदाधिकार्यांना खटकलेली आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली एक व्यक्ती २ पदांवर राहू शकत नाही म्हणून अभिषेक पाटील यांना महानगराध्यक्ष पद सोडावे लागले असते असे या पदाधिकार्यांना वाटते राजीनामे देणार्यांमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील , युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे , सामाजिक न्याय अध्यक्ष जितेंद्र चांगरे , पदवीधर अध्यक्ष अनिल पाटील , सचिव आड कुणाल पवार , युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे , विद्यार्थी कार्याध्यक्ष अक्षय वंजारी , युवती अध्यक्ष आरोही नेवे , वक्ता सेल अध्यक्ष रमेश भोले , सांस्कृतिक अध्यक्ष गौरव लावंगले , ओबीसी सेल अध्यक्ष कौशल काकर , शिक्षक आघाडी अध्यक्ष हेमंत सोनार यांचा समावेश आहे .

अभिषेक पाटील यांची महानगराध्यक्ष पदावर १६ जानेवारी २०२० रोजी नियुक्ती झाली होती. त्यांना १७ महिन्यांचा कार्यकाळ आतापर्यंत मिळाला त्यातही कोरोना लॉकडाऊनचा प्रदीर्घ काळ गेला या काळात विविध मुद्द्यांवर ७२ आंदोलने शहरात राष्ट्रवादीने केली या आंदोलनांचे नेतृत्व करीत पुढाकार पदराला खार लावून अभिषेक पाटील यांनी घेतला शहरात रेशांकार्डांचे वाटप , दीड लाख लोकांना आयुष्यमान कार्डांचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन आणि नियोजन अभिषेक पाटील यांनी केले. शहरात यांनी सक्रीय कार्यकर्ते तयार केले शहरातील ७५ पैकी ३७ वार्डात पक्षाच्या शाखा उघडल्या गेल्या आता आम्ही चुकलो कुठे एवढे सांगा असा आमचा प्रश्न आहे असे अभिषेक पाटील यांनी सांगितले आता मला शहर मतदारसंघात वेळ द्यायचा आहे म्हणून मला प्रदेश चिटणीस पद देऊन राज्य स्तरावर अडकवून ठेऊ नका असे मी पक्षाच्या नेत्यांना सांगणार आहे असेही ते म्हणाले काही नेते त्यांच्या समर्थकांना पदे मिळावी म्हणून दबाव टाकत आहेत ही त्यांची भूमिका असू शकेल पण मला त्याबद्दल काही बोलायचे नाही मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत राहीन असेही ते म्हणाले.

आपल्याच नेत्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याची खंत व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महानगर पदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांना पत्र दिले आहे. अभिषेक पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव शहर विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर गेल्या १७ महिन्यात मी स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकलो. मी निरपेक्षपणे व निर्भीडपणे पक्षाचे काम केले. आता मला स्वतः पक्षाचे तळागाळात काम करायचे आहे. मला पक्षाच्या महानगराध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करावे, मी इमाने इतबारे कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करेल असे पत्रात म्हटले आहे.


 

 

Previous Post

गायी चोरणाऱ्याना भिडलेले दोन जण जखमी

Next Post

समतानगरात घरावर झाड कोसळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

समतानगरात घरावर झाड कोसळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon