• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव आयशरची ट्रॅक्टरला धडक; एक गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जामनेर तालुक्यातील घटना   

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर ते जामनेर रस्त्यावरील हॉटेल रोहिणीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक्टर चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात आयशरवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण अंबादास धोंगडे (वय ५९ रा. सावजी नगर, मलकापूर) हे  कुटुंबासह राहतात. भारत बेंच कंपनीचे ट्रक्टर इच्छीत स्थळी पोहचविण्याचे काम करतात. शनिवारी दि. २९ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नारायण धोंगडे हे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८ बीबी ८३३ हे घेवून जामनेर ते पहूर मार्गे जात असतांना हॉटेल रोहिणीसमोर भरधाव वेगाने येणारे आयशर ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला तर वाहनाचे मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता पहूर पोलीस ठाण्यात आयशर वरील ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप चौधरी हे करीत आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरूणाचा हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधला चार तासात..!

Next Post

अपार्टमेंटमध्ये भरदिवसा ८ लाखांची घरफोडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

अपार्टमेंटमध्ये भरदिवसा ८ लाखांची घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक
1xbet russia

पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक

September 24, 2026
महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण
1xbet russia

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

September 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक

पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक

September 24, 2026
महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon