• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अट्रावल येथे मजुराची गळफासाने आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल ( प्रतिनिधी ) – अट्रावल येथील शेत मजूराने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीला आली यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अट्रावल येथील शेतमजुर भानुदास निळकंठ चौधरी (वय-४५) सोमवारी अट्रावल शिवारातील कालीदास निळकंठ चौधरी यांच्या शेतात गेले. शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडावर दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली यावल पोलीस स्टेशनमध्ये कालीदास चौधरी यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस अमलदार अशोक जवरे करीत आहेत . मयत भानुदास चौधरी यांने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही, चौधरी शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे त्यांना दारूचे व्यसन होते. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी भानुदास चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.


 

 

Previous Post

१० हजारासाठी अव्वल कारकून महिला अडकली !

Next Post

बोळे येथे विवाहितेचा विनयभंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोळे येथे विवाहितेचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!
क्राईम

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात
क्राईम

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत
Uncategorized

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

November 2, 2026
महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !
खान्देश

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon