• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आत्म्यास लागलेला कर्म मळ स्वच्छ करा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

या जीवनात कुणीही असो, कोणताही जीव असो, त्याचा आत्मा एक असतो. फक्त आत्म्यास लागलेल्या कर्म मळाचा काय तो तेव्हडा फरक असतो. आपण तर मनुष्य जन्मात जन्मलो आहोत; भवी जीव आहोत. आत्म्याला चिकटलेले कर्म दोष काढण्याचा पुरुषार्थ प्रत्येकाने करायला हवा असे आवाहन प.पू. सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून केले.

शरीराचा मळ निघावा यासाठी नानापरीचे साबण बाजारात उपलब्ध आहेत, आपण ते  वापरतो. खरच त्याने मळ निघतो का? स्वच्छ होत ही असेल परंतु आतील आत्म्याला आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो का? आत्मा स्वच्छ करण्याचा असा कोणता साबण तुमच्याकडे उपलब्ध आहे का? कर्म मळ कसे स्वच्छ करावे हा मुलभूत प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. त्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. आज काल जन्म आणि मरण दोन्ही ही महाग झाले आहेत. सिझेरियन शिवाय जन्म होत नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्य होत नाही. मग कर्म दोष डोक्यावर घेऊन उगिच जन्म-मरणाच्या फेऱ्यात का अडकावे? आत्म्यास लागलेला कर्म मळ स्वच्छ करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.

परमपुज्य भूतीप्रज्ञ म.सा. यांनी देखील आत्मा आणि कर्म याबाबत कथन केले. आत्मा शरीर रुपी पेटीमध्ये पारस आहे. त्याच्या सभोवताली कर्मरुपी कागद चिकटला आहे त्यामुळे पारस असून देखील लोखंडाचे सुवर्णात परिवर्तन होत नाही. सम्यक ज्ञानाने आत्म्यावर आलेला मळ, अंधःकार दूर होतो. तो अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न करावा असे सांगण्यात आले.

स्वाध्याय भवन, जळगाव-महाराष्ट्र.

१० सप्टेंबरः २०२४

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig
Previous Post

खेलो इंडिया वुमन्स साठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड

Next Post

जळगाव ‘गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव ‘गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जळगाव 'गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप
1xbet russia

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा
Uncategorized

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 3, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

रेल्वे अपघातात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

August 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!