• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका तरुणाने संपविली जीवनयात्रा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2023
in Uncategorized
0

जळगाव शहरातील निसर्ग कॉलनीतील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरासह जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी एका तरुणाने दुपारी ४ वाजेच्या सुमारास छताला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

दिनेश मधुकर शिरसाठ (वय ३६, रा. निसर्ग कॉलनी, सावखेडा शिवार, वाघ नगर परिसर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, पत्नीसह राहत होता. दिनेश डॉमिनोज पिझ्झा येथे काम करीत होता. तर त्याची पत्नी हि एका ब्युटी पार्लरमध्ये जॉब करीत होती. गुरुवारी १९ रोजी दुपारी तो घरी आला. तेव्हा जेवण करून तो वरच्या खोलीत गेला. त्यानंतर तो खाली उतरला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासणीअंती मयत घोषित केले. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दिनेशच्या आयुष्यात सर्व सुरळीत होते, मात्र त्याने आत्महत्या का केली याबाबत कुटुंबियांनाही धक्का बसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून यामुळे समाजमन चिंतीत झाले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aatmahatyanche-satra-suruch/
Previous Post

पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य 3 नोव्हेंबर रोजी जळगावात

Next Post

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – जिल्हाधिकारी 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी - जिल्हाधिकारी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon