• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आर्थिक वादातून तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2024
in क्राईम, जळगाव
0
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव तालुक्यातील कडगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- आर्थिक वादातून एका तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी दि. २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता जळगाव तालुक्यातील कडगाव येथे घडली. या प्रकरणी शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकेश महाजन (वय २४, रा. खेडी ता जळगाव) यांना चार जणांनी मारहाण केली. लोकेश महाजन याच्याशी एका जणाने संपर्क साधून ‘तुला तुझे डंपर देतो, तू मला २० हजार रुपये आणून दे’ असे सांगून कडगाव येथे बोलविले. त्यानुसार महाजन हे त्यांच्या मित्रासह तेथे गेले. त्या वेळी एका जणाने तुला बंदुकीने उडवून देतो, अशी धमकी दिली. त्याविषयी त्याला समजवित असताना ४ जणांनी लोकेश महाजन यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि आलियार खान करीत आहेत.


 

 

Previous Post

सातव्यांदा आमदार : गिरीश महाजन ठरले सिकंदर तर दिलीप खोडपे झाले बाजीगर !

Next Post

महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे विजयी; मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे विजयी; मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे विजयी; मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon