• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भूतदया : “जीएमसी”च्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त कुत्र्याला दिले जीवदान !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूतदया : “जीएमसी”च्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अपघातग्रस्त कुत्र्याला दिले जीवदान !

तातडीने पशुरुग्णालयात नेऊन केले उपचार, अधिष्ठातांकडून कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खोटे नगर येथील ‘आल्हाद’ वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी भूतदया दाखवित एका अपघातग्रस्त भटक्या कुत्र्याला वेळेवर उपचार मिळवून देत त्याचा जीव वाचवला. विद्यार्थ्यांच्या या प्रशंसनीय कृतीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

खोटे नगर या भागात एका भरधाव वाहनाने भटक्या कुत्र्याला जबर धडक दिली होती. यात तो कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. ही घटना जवळून जात असलेल्या ‘जीएमसी’च्या आल्हाद मुलांचे वसतिगृह येथे राहत असलेल्या विद्यार्थांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कुत्र्याला उचलून महाबळ परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पशुवैद्यकांनी सांगितले की, कुत्र्याची स्थिती चिंताजनक होती. परंतु विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवित वेळेवर उपचार करण्यासाठी आणल्यामुळे त्याला वाचवणे शक्य झाले आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये सर्वेश काबरा, आदर्श वानखेडे, गौरव काटोणे, अंकुर जाधव, चेतन पाटील व कृष्णा शिंपी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेतील कुत्र्याला उचलले. वसतिगृह प्रमुख डॉ. डॅनीयल साजी यांच्या मदतीने दुचाकीवर रुग्णालयात नेले आणि उपचारासाठी आवश्यक ती मदत केली. सदर विद्यार्थ्यांचे खोटे नगर परिसरासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे भूतदया व सामाजिक बांधिलकी हे गुण दिसून आले, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता इतरांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे.


 

 

Tags: #gmcjalgaon news #maharashtra
Previous Post

बालकासह तरुणाचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू!

Next Post

दाम्पत्याने सुरु केलेल्या कुंटणखान्यावर कारवाई, ३ महिलांची सुटका !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दाम्पत्याने सुरु केलेल्या कुंटणखान्यावर कारवाई, ३ महिलांची सुटका !

दाम्पत्याने सुरु केलेल्या कुंटणखान्यावर कारवाई, ३ महिलांची सुटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon