• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटलमध्ये चर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटलमध्ये चर्चा

एकदिवसीय प्रशिक्षण सत्रातून कर्मचाऱ्यांनी घेतले धडे

जळगाव ( प्रतिनिधी ) – तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी कीतीही प्रशिक्षीत असला तरी सतत बदलणारे नवीन तंत्रज्ञान अवगत करणे ही काळाची गरज असून आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटल मध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.एक दिवसीय प्रशिक्षण सत्रातून कर्मचाऱ्यांनी परिस्थीतीवर मात करण्याचे धडे घेतले.
दि १४ नोव्हेंबर रोजी डॉ. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ.सिध्देश खांडे,  डॉ. सय्यद झीशान,डॉ. आकांक्षा पाटील यांनी देखिल यावेळी मार्गदर्शन केले. आपात्कालीन परिस्थीतीत त्वरित आणि कुशल प्रतिसादाचे महत्त्व यावेळी विषद करण्यात आले. यावेळी प्रात्याक्षिकासाठी एक मनुष्य पूतळयाच्या माध्यमातून सीपीआर योग्यरित्या कसे करावे,आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला पुढील दुखापत कशी टाळायची, वेळेवर हस्तक्षेप करून रुग्णांचे परिणाम सुधारण्याचे मार्ग, रुग्णांची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले, ज्यामुळे गंभीर परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी नर्सिंग कर्मचार्‍यांची तयारी आणि आत्मविश्वास वाढला.
वैद्यकिय क्षैत्रात नवनवीत तंत्रज्ञान विकसित होत असून कामाच्या व्यापात अनेक वेळा इच्छा असूनही तंत्रज्ञान अवगत करण्याची इच्छा असतांनाही वेळ मिळत नाही. परंतू आजचे चर्चा व प्रशिक्षण सत्रातून रूग्णालय व्यवस्थापनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली अतिशय स्तुत्य उपक्रम असल्यांची भावना सिस्टर चिन्मया चौधरी यांनी व्यक्त केली.
एमबीबीएस झाल्यानंतर अशा प्रशिक्षण कार्यक्रमातून ज्ञानात भर तर पडतेच पण नॉलेज अपडेट होते. आजचा कार्यक्रम ज्ञानवर्धक असल्याची भावना रूग्णालय व्यवस्थापक डॉ. संस्कृती भिरूड यांनी बोलून दाखवली.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोली: बारी समाज विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती ‘बालदिन’ उत्साहात साजरा!

Next Post

कँन्सर व हदयरोग तपासणी शिबिरात ७४ महिलांची तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कँन्सर व हदयरोग तपासणी शिबिरात ७४ महिलांची तपासणी

कँन्सर व हदयरोग तपासणी शिबिरात ७४ महिलांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon