• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार यांना दहा किलोमीटरच्या ‘रन’मधून श्रध्दांजली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – नुकतेच दिवंगत झालेले आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार यांना येथील रनर्स ग्रुपतर्फे दहा किलोमीटरच्या रनच्या माध्यमातून आगळी-वेगळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

भुसावळ शहरातील आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजलीपर विशेष दहा किलोमीटरच्या रनचे आयोजन भुसावळ स्पोर्ट्स अँड. रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी करण्यात आले होते. रविवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून ठीक सकाळी सहा वाजता शहरातील धावपटूंनी धावायला सुरुवात केली.

आरपीडी रोड वरून झेङटीएसपर्यंत व तेथून पुन्हा मैदानावर परत असा रनचा मार्ग होता. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. त्यानंतर श्रद्धांजलीपर बोलताना भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांनी दिवंगत भवार काका यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते याप्रसंगी म्हटले की, भवार काका रेल्वेत नोकरीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक रनिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांनी धावायची दिनचर्या कायम ठेवली.

Previous Post

‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचे अमळनेर पोलिसांचे आवाहन

Next Post

गुलाबराव देवकर रूग्णालयातर्फे मेहरूण परिसरात मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुलाबराव देवकर रूग्णालयातर्फे मेहरूण परिसरात मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!