• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2024
in क्राईम, जळगाव
0
अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आव्हाणे गावात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वैभव अनिल पाटील (वय २२, रा. आव्हाणे ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. वैभव पाटील हा परिवारासह वास्तव्याला होता. दि. १९ नोव्हेंबर रोजी वैभव पाटील हा घरी एकटाच असताना त्याच्या अंगावर गरम पाणी पडले होते. त्यानंतर तो घराबाहेर ओरडत आला होता. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव जिल्ह्याला सर्वाधिक ३ कॅबिनेट १ राज्यमंत्रीपद ?

Next Post

जळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठा समाज राहिला सेनेच्या पाटलांच्या पाठीशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठा समाज राहिला सेनेच्या पाटलांच्या पाठीशी

जळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठा समाज राहिला सेनेच्या पाटलांच्या पाठीशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon