• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्याने कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्याने कार्यक्रम

चेतना व्यसनमुक्ती केंद्रात आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये  अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि  विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी ज्ञान वेद अबॅकसचे संचालक संदीप सोनार, ज्येष्ठ समाजसेवक अशोक भावसार, दूरदर्शन व टीव्ही कलावंत नितीन तायडे, तसेच चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी भाषणांतून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर तसेच लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान योगदानावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत व समाजसुधारक म्हणून टिळकांचे कार्य आजच्या पिढीस मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि कार्यातून समाजातील वंचितांना नवा आत्मविश्वास दिला, त्यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे विचार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना व्यसनमुक्ती केंद्रातील कार्यकर्त्यांनी केले. शेवटी सर्व मान्यवरांनी व्यसनमुक्तीबाबत समाजात जनजागृती करण्याची आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज अधोरेखित केली.

Tags: #chetna vyasanmukti kedra news #jalgaon #maharashtra
Previous Post

बालरंगभूमी परिषदेतर्फे दि. २ ऑगस्टला ‘मराठी बालनाट्य दिवस’

Next Post

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, “सुसाईड नोट,”वरून ठरणार तपासाची दिशा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, “सुसाईड नोट,”वरून ठरणार तपासाची दिशा

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, "सुसाईड नोट,"वरून ठरणार तपासाची दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!