• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमोदयातील भीषण आगीत सुमारे ५७ लाखांचे मोठे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
आमोदयातील भीषण आगीत सुमारे ५७ लाखांचे मोठे नुकसान

मध्यवर्ती बँकेची रक्कम सुरक्षित ; यावल तालुक्यात घडली होती घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील फैजपूरजवळच असलेल्या आमोदे येथील श्रीराम मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या जेडीसीसी बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मंदिराचा उत्तरेकडील अर्धा भाग जळून खाक झाला आहे. आगीमुळे बँकेचे फर्निचर, कागदपत्र सर्व जळून खाक झाले असले तरी रोकड मात्र सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या आगीत श्रीराम मंदिरातील ४८ लाख ८५ हजार ९०० रुपयांच्या मंदिरातील वस्तू तर ७ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे जेडीसीसी बँकेचे डेड स्टॉक व संगणक आदी जळून खाक झाले.मात्र डेटा ऑनलाईन असल्याने सुरक्षित आहे.

ही आग गुरुवारी २ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लागली. रात्री तीन वाजेच्या सुमारास ८ बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवता आले. श्रीराम मंदिरावर असलेला झेंडा आणि गाभार्‍यात विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईसह इतर देवतांना आगीची सुदैवाने झळ बसली नाही. पुरातन, तीन मजली सागवानी लाकडाचा ढाचा असलेले मजबूत बांधकामाचे मंदिर असल्याने उत्तरेकडील व वरील दोन मजल्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील तळमजल्याचा काही भाग सुरक्षित आहे. गुरुवारी रात्री आगीची माहिती जसजशी परिसरात पसरली तसतसे फैजपूर, सावदा, भुसावळ, यावल, रावेर येथील अग्निशमन बंबानी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

फैजपूर, सावदा, हिंगोणा, न्हावी, बामणोद, पाडळसा, भालोद, भुसावळ येथील राजकीय-सामाजिक पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते आमोद्यात धावून आले. शासकीय कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, वीज वितरण कंपनीचे कर्मचार्‍यांचा स्थानिक रहिवास नसल्याने नागरिकांचा संताप झाला. बँकेचे कामकाज ऑनलाईन असल्याने संपूर्ण डाटा सुरक्षित असल्याने खातेदारांनी चिंता करू नये तसेच बँक लॉकर तळमजल्यावर असल्याने रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेचे शाखाधिकारी यांनी माहिती दिली आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra policehttps://kesariraj.com/aamodyatil-bhishan-aag/
Previous Post

शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष : दोघांना अटक

Next Post

श्रीराम पाटील यांना लीड देणार ही माझी गॅरंटी : रोहिणी खडसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
श्रीराम पाटील यांना लीड देणार ही माझी गॅरंटी : रोहिणी खडसे

श्रीराम पाटील यांना लीड देणार ही माझी गॅरंटी : रोहिणी खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon