• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट किटच्या वापरास प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव,;- शहरातील मनपा कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट किटच्या वापरास प्रारंभ झाला असून आज महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अँमनपा पदाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला भेट देत सर्व प्रक्रिया जाणून घेत योग्य त्या सूचना दिल्या.
जळगावात देखील अँटीजन टेस्ट किटचा उपयोग करण्यात यावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केली होती. महापौरांच्या मागणीनुसार जळगाव मनपाच्या कोविड केअर सेंटरसाठी १५०० अँटीजन टेस्ट किट दोन दिवसांपूर्वी उपलब्ध झाल्या.

यांनी केली पाहणी
मनपा कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षाची सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, उपगटनेते राजेंद्र पाटील, विशाल त्रिपाठी, सचिन पाटील, विजय वानखेडे, भापसे आदी उपस्थित होते. महापौरांनी संशयीत रुग्णांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. समस्या सोडविण्याबाबत संबंधितांना देखील सूचना केल्या.

कोरोनाचे निदान अर्ध्या तासात होणार
मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण केलेल्या रुग्णांची अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी मनपाचे कोविड केअर सेंटर, जितो, इकरा वैद्यकीय महाविद्यालय, महेश प्रगती हॉलमध्ये विलगीकरण असलेल्या १८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात अहवाल कळत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व प्रक्रिया जाणून घेतली.

आज १८१ पैकी २० रुग्ण पॉझिटिव्ह
सोमवारी मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्टद्वारे करण्यात आलेल्या १८१ रुग्णांपैकी २० लोक पॉझिटिव्ह आले तर १६१ लोक निगेटिव्ह आले. मनपाचे डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.संजय पाटील, डॉ.सायली पवार, डॉ.विजय घोलप आदींसह इतर कर्मचारी यावेळी परिश्रम घेत होते.


 

 

Previous Post

विकास करेल त्याला किडनी : सत्ताधारी नगरसेवकाची ऑफर

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा छत्रपती क्रांती सेनेतर्फे निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा छत्रपती क्रांती सेनेतर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon