• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अँड रविंद्र भैय्या पाटील यांना विधानपरिषदेवर घ्या – विलास ताठे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

रावेर ;- राष्ट्रवादी पक्षातील एकमेव एकदिलाने कार्य करणारे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी केली आहे .


ते सत्तेसाठी काम करणारे कार्यकर्ता नाही. ते पक्ष संघटनेसाठी काम करणारा कायमचाच कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, ते कै, भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील यांचा जनसेवेचा, सहकाराचा, संस्कारांचे वारसदार आहेत, शरदपवार यांचें विचार, कार्य सर्व सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहचविण्याचे ते दिवस रात्र करीत असतात, म्हणून ज्या माणसानं आयुष्य भर साहेबांच्या विचारांवर आणि साहेबांवर निष्ठा ठेऊन काम केल .
त्यांना वेळोवेळी तुम्ही आदेश दिला त्या पद्धतीने ते वागले .

बर्याच वेळा पक्ष श्रेष्ठी नी शब्द दिला विधानपरिषदेर घेऊ . पण अद्याप ही त्यांचा
विचार केलेला दिसत नाही .
भैय्यासाहेबांच्या वयाचा विचार करून आज हि योग्य वेळ आहे त्यांना न्याय देण्याची , म्हणून त्यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाली पाहिजे, त्यांना ताकद मिळाली,तर जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार असतील यांत किंचितही
शंका नाहीं,

या आधी त्यांची राजकिय कारकीर्द सन 1991 ते 1995 या काळात जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होते, तसेच त्यांनी सन 1995,99,2004,2009 या काळात त्यांनी मुक्ताईनगर या तालुक्यातून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आमदार कि लढविली होती यावेळी यांना थोड्या फार म्हणजेच 1800 मतांनी विजयाची हुलकावणी खावी लागली होती, तसेच सन 1996 मध्ये जळगाव विधानसभा निवडणुकीत सुरेश दादा जैन यांच्या विरोधात आमदार कि लढतही त्यांनी दिली आहे,
तर सन 2009 मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आणि येथेही त्यांना रावेर तालुका स्थानिक मराठा समाजातील
पण बसपाचे उमेदवार सुरेश चिंधू पाटील, तीस हजार मते घेऊन अँड रविंद्र भैय्या पाटील यांच्या पराभवास कारणीभूत ठरले , आणि त्यावेळी सुध्दा रविंद्र भैय्या पाटील यांना पराभूत व्हावे लागले, व त्यांच्या विजयांवर विरजण पडले, म्हणून रविंद्र भैय्या पाटील यांना कधी नशिब साथ देत नाही,तर कधी वेळ येते तेव्हा पक्ष श्रेष्ठी निर्णय बदलून घेतात, म्हणजे ऐकूणचं रविंद्र भैय्या पाटील यांना नेहमीच वाईटा च्या तोंडावर म्हणजे बलाढ्य विरोधकांसमोर लढत सातत्याने द्यावी लागली आहे, तरीही रविंद्र भैय्या पाटील यांनी सन 2009 मध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून पाठविले आहेत, त्यावेळी. रविंद्र भैय्या पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, यामुळे संबंध जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र होता, म्हणून रविंद्र भैय्या पाटील, ह्या देव माणसाला कधीही कोणताही पराभव हा मानसिक ताण वा नैराश्य त्यांच्या जिवनात शिवला नाही, कारणं ते स्वच्छ निष्कलंक, चारित्र्य संपन्न आणि आदि मुक्ताई चे अनन्य भक्त आहेत, त्यांची निष्ठा जेवढी पवार साहेब, राष्ट्रवादी पक्ष विचार सरणी वर आहे, तेवढीच आदि शक्ती मुक्ताई वर सुध्दा आहे, म्हणून ते जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व सामान्य माणसांत आपलं वेगळेपण जपून आहेत,
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रविंद्र भैय्या पाटील यांना विधान परिषदेचे बिनविरोध निवड व्हावी म्हणून शुभेच्छा द्याव्यात अशी आशा मी विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून प्रत्येकांना करतो, व आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर, सहकार्याने श्री रविंद्र भैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जळगाव यांचीच विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे


 

 

Previous Post

जळगावात परप्रांतीय ४५ मजूर ट्रकसह ताब्यात

Next Post

… तर या अटींवर दारू दुकाने होणार सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

... तर या अटींवर दारू दुकाने होणार सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026
वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon