• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नक्षलवाद्यांंशी चकमक; १७ जवान शहीद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2020
in भारत
0

रायपूर: छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे १७ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. छत्तीसगड पोलिसांनी ही माहिती दिली आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागातील चिंतागुफा पोलिस ठाणे क्षेत्रात शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. यात अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत.

चकमकीनंतर बेपत्ता झाले १७ जवान

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोजारगुडाच्या डोंगरभागात झालेल्या या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे १४ जवान जखमी झाले होते. तर, या दरम्यान अनेक नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर सुरक्षा दलाचे १७ जवान बेपत्ता होते. या बेपत्ता झालेल्या जवानांच्या शोधासाठी मोठ्या संख्यने पथके जंगलांमध्ये रवाना झाली.

रविवारी सकाळी शोध पथकांच्या मदतीसाठी सुरक्षा दलाच्या जवानांनाही पाठवण्यात आले. शेवटी या शोध मोहिमेत सुरक्षा दलाच्या १७ जवानांचे मृतदेह सापडले.

शिवराज चौहान यांनी वाहिली श्रद्धांजली

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. चौहान यांनी ट्विट करत म्हटले की, ‘सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अनेक वीर सुपुत्र शहीद झाल्याचे वृत्त ऐकून मी अतिशय दु:खी झालो आहे. दिवंगत आत्म्यांना शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा वज्राघात सहन करण्याची सहनशक्ती मिळावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे. विनम्र श्रद्धांजली! देश आपल्या सुपुत्रांचे बलिदान विसरणार नाही, या निर्दयींना धडा शिकवणार.’

सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलिस ठाणे क्षेत्रात झाली चकमक

छत्तीसगड पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील एलमागुडा येथे नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिंतागुफा, बुरकपाल आणि तिमेलवाडा येथून डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या कोब्रा बटालियते सहाशे जवान त्या भागात रवाना करण्यात आले. सुरक्षा दलाचे जवान राजगुडा गावातील डोंगरांवर असताना दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमाराला नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर जवानांनीही प्रत्युत्तरादाखल जवानांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.


 

Previous Post

पाचोरा येथे कोरोनाचा सोशल मीडियावरून अपप्रचार करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अमळनेर ग्रामिण रुग्णालयातील अधि.परिचारीकेचा विनयभंग एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर ग्रामिण रुग्णालयातील अधि.परिचारीकेचा विनयभंग एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon