• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नंदनवार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in जळगाव
0

जळगाव.;- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांचेकडील 8 मे 2020 च्या आदेशान्वये भारतीय नागरीक बाहेर देशात अडकलेले आहेत. त्यांना भारतात परत आणण्याबाबतची व्यवस्था भारत केंद्र सरकारमार्फत करण्यात येत असून अशा नागरिकांना 14 दिवस कॉरंटाईन करण्याबाबत व त्यांची माहिती शासनास सादर करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हयात देशा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नंदनकुमार यांची नियुक्ती केलेली आहे.
श्री. नंदनकुमार यांना सहाय्यक म्हणून लेखाधिकारी अलेप श्री. नितीन उंबरकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता श्री. सौरभ अरविंद पाटील, श्री. पवन रविंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता श्री. योगेश अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक श्री. अरविंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नियुक्त अधिकारी /कर्मचारी यांना बाहेर देशातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती/नागरिक यांची माहिती शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जळगाव येथे कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्यांना आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी 14 दिवस कॉरंटाईन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. बाहेर देशातून आलेले नागरिक परस्पर त्यांच्या घरी जाणार नाही याची गांभिर्याने दक्षता नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

मांग मातंग समाजाच्या यावल तालुका कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर अवचार यांची निवड

Next Post

नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon