जळगाव ;– कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असताना माणुसकिचे दर्शन कर्तव्यावर सेवा बजावणाऱ्या पोलिसांकडून केले जात आहे. पाळधी हायवे येथे कार्यरत ट्राफिक कॉन्स्टेबल हितेश पाटील हे देखील स्वखर्चातुन दूध बिस्किट फळांचे आणि घरून आणलेल्या जेवणाचे वाटप पादचारी आणि ट्रकवाल्याना वाटप करत आहे . त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.