जळगाव;- येत्या २९ मार्च रोजी माली समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता . मात्र जगभरात कोरोना व्हायरसने कहर माजविला आहे . तसेच शासनाने गर्दी जमविणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना केल्यामुळे माळी समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा स्थगित करण्यात आल्याची माहिती माली साम्राज्य प्रमुख भूषण महाजन यांनी एका पत्रकान्व्ये केली आहे.